Thursday, March 8, 2018

प्रेमाची, गोंधळाची, हेव्याची, वयाची ही गंमत- जंमत; पण या सार्‍याची सूत्र एक नाही, दोघांच्या हातात जातात आणि सुरु होते धरपकड.

तारीख: शनिवार, २१ सप्टेंबर
वेळ:दुपारी ३.३० ते ६:००
स्थळ:  Matthews Play House,
100 W McDowell St, Matthews, NC 28105
  Directions

कलाकार प्रवेशानुक्रमे- पर्णिका जोगळेकर, समीर चौधरी, मोहना जोगळेकर, अतुल रिसवडकर, चिन्मय नाडकर्णी, दीप्ती ओक.

जाहिरात: वेदिका तोंडे, मूळ कल्पना:आनंद वाकणकर. झलक: (video clips)अदिती बिद्रे. छायाचित्र: नितीन पटवर्धन. रंगभूषा: कश्मिरा वानखेडकर, रुपाली नाडकर्णी. प्रकाश योजना: शंतनु निलावर. 
गायक: दीप्ती ओक, संदीप कुलकर्णी. नृत्यदिग्दर्शन: कश्मिरा वानखेडकर, श्रेया इनामदार.
संगीत नियोजन: विरेन जोगळेकर, गीता गुर्जर. नेपथ्य:विरेन जोगळेकर, गौरव लोहार, शंतनु निलावर.

Online तिकीट विक्री बंद झाली आहे. आज नाटकाच्या ठिकाणी तिकीट विकत घेता येईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी (60 +) पहिल्या दोन रांगा राखीव.
आयत्यावेळी (At the Gate) प्रौढ(Adult ) - $17, मुलं - (Kids) $10, खेळघर (Babysitting) - $ 10
-------------------------------------------------------------
मध्यंतरी Band's Visit नावाचं इंग्रजी नाटक पाहिलं. त्या नाटकाची जाहिरात पाहून नवरोजीनाआमच्या नाटकाच्या जाहिरातीची कल्पना सुचली. धरपकडमधील रंगमंचावरचे आणि पडद्यामागचे कलाकार एकेक करुन या छोट्याशा चित्रीकरणाद्ववारे तुमच्या भेटीला येतील. आजची चित्रफीत  - धरपकड नाटकातील अतुल आणि मोहना या जोडीची


काहीवेळा कलाकार दिग्दर्शकाला काय आणि का करुन दाखवायला सांगतात आणि त्यांचे सहकलाकार काय म्हणतात ते पाहा.आजची चित्रफीत  - धरपकड नाटकातील चिन्मय नाडकर्णी आणि दीप्ती ओक या जोडीची. 












'अभिव्यक्ती' च्या  पूर्वीच्या निर्मितीची झलक पाहण्यासाठी आणि माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.
इंग्रजी -https://marathiplays.wordpress.com/